घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानमराठी येते का ? प्रियांका चतुर्वेदींना कोण जाब विचारणार ?

मराठी येते का ? प्रियांका चतुर्वेदींना कोण जाब विचारणार ?

मराठी येते का या मुद्द्यावरून मनसे किंवा उबाठा गटाचे कार्यकर्ते अमराठी लोकांना मारहाण करत असल्याचे चित्र गेल्या काही दिवसात दिसले. पण पक्षातील अमराठी लोकांना, नेत्यांना जर मराठी येत नसेल तर त्याचे काय करायचे?

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version