घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणस्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी...

स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी…

मविआ सरकारच्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बदनामीला पाठीशी घातले गेले. एकप्रकारे शिवसेना नेतृत्व करत असलेल्या या सरकारने सावरकरांच्या बदनामीला समर्थन दिले. पण आता एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारने सावरकरांची बदनामी करणाऱ्यांविरोधात कारवाईचे संकेत दिले आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version