मूकपटातून gandhi talks

झी टॉकीजच्या वतीने किशोर बेळेकर दिग्दर्शित “गांधी टाॅक्स ” या मूकपटाची निर्मिती करण्यात आली असून त्याचा टीझर सोशल मिडियात पोस्ट करण्यात आला आहे. या चित्रपटात अरविंद स्वामी, विजय सेतुपती, आदिती राव हैदरी आणि सिध्दार्थ जाधव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. डार्क काॅमेडी मनोरंजक चित्रपट अशी या चित्रपटाची व्याख्या करण्यात येत आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version