घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणअजित पवार न्यायालयापेक्षा मोठे झाले का?

अजित पवार न्यायालयापेक्षा मोठे झाले का?

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान केल्याच्या मुद्यावरून पवार कुटुंबियांनी घेतलेली भूमिका अत्यंत गुळमुळीत आणि थातुरमातूर आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे कान उपटण्याची हिंमत नसल्याने स्वा.सावरकरांना माफीवीर म्हणून हिणवणे योग्य नाही, महापुरुषांचा अपमान करणे योग्य नाही, असे बाळबोध सल्ले पवार कुटुंबिय राहुल गांधींना देतायत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version