घरव्हिडीओ गॅलरीहिंदी आणि रशियन " शिकारी "

हिंदी आणि रशियन ” शिकारी “

एकाच वेळेस हिंदी आणि रशियन भाषेत एखादा चित्रपट निर्माण होणे म्हणजे विशेषच. अशा काही चित्रपटांच्या यादीत ईगल फिल्म या बॅनरखालील “शिकारी ‘ हादेखील एक मनोरंजक चित्रपट आहे. नसिरुद्दीन शहा, मिथुन चक्रवर्ती आणि वर्षा उसगावकर यांच्या जोडीला रशियन कलाकारांच्या प्रमुख भूमिका असलेला हा मसालेदार चित्रपट निश्चितच धमाकेदार आहे. या चित्रपटाला तीस वर्षे पूर्ण होत आहेत यानिमित्ताने या चित्रपटावर टाकलेला हा टॉप फोकस.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version