घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमान'आपला' तो बाब्या' दुसऱ्या'चं ते कार्ट असं कसं चालेल?

‘आपला’ तो बाब्या’ दुसऱ्या’चं ते कार्ट असं कसं चालेल?

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ईडीकडून चौकशी सुरू असताना राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलने केली. प्रतिक्रिया अशाही उमटल्या की, अशी कारवाई केल्यावर जे भाजपात जातात ते स्वच्छ होतात, मग तुमच्याकडे असताना ते ‘अस्वच्छ’ असतात त्याचे काय?, असा प्रश्न निर्माण होतो.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version