घरव्हिडीओ गॅलरीजगाचा कानोसाभारत आणि आंबा डिप्लोमसी!

भारत आणि आंबा डिप्लोमसी!

आंतरराष्ट्रीय मुसुद्देगिरीचे वेगवेगळे प्रयत्न वेगवेगळे देश करत असतात. त्यातलाच एक प्रकार म्हणजे ‘मँगो डिप्लोमसी’. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये फार पूर्वीपासून ही मँगो डिप्लोमसी चालत आलेली आहे. पण यावेळी ही डिप्लोमसी बांग्लादेशने हातात घेतलेली दिसते. भारताने थांबलेला कोरोना लसींचा पुरवठा पुन्हा सुरु व्हावा यासाठी हे प्रयत्न आहेत असे सांगण्यात येत आहे. शिवाय भारतनेदेखील हाच प्रकार जपानसोबतच्या व्यापारात वापरले. हे सगळे काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पाहा.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version