घरव्हिडीओ गॅलरीजगाचा कानोसापाकिस्तानला चहा नकोसा!

पाकिस्तानला चहा नकोसा!

पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला जाण्यापासून वाचवायची आहे. त्यामुळे तुम्ही चहा घेत असता तो कमी करायचा, असा सल्ला एका मंत्र्यांनी दिला आहे. आता या मंत्र्यांनी असा अजब सल्ला का दिलाय? चहाचं आणि पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचं काय गणित आहे? कर्जबाजारी पाकिस्तान असे निर्णय का घेत आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version