घरव्हिडीओ गॅलरीरूपया पैसासोनं घ्या, सोन्यासारखे रहा!

सोनं घ्या, सोन्यासारखे रहा!

आवडीसाठी सोन खरेदी करणं हे आपल्या देशात वर्षानुवर्षे सुरूच आहे. मात्र सध्या लोकांचा सोन्याच्या गुंतवणूकीकडेही मोठा कल वाढलाय. पण रोख सोन गुंतवणुकीसाठी खरेदी करण तितकासा योग्य पर्याय नाहीय त्यामुळे आभासी सोन्यामध्ये गुंतवणूक केली जातेय. मात्र, सरकारची अशीच एक योजना आहे जी, रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे चालवली जाते. ही योजना काय आहे हे जाणून, घेण्यासाठी हा व्हिडिओ पहा!

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version