घरव्हिडीओ गॅलरीजगाचा कानोसालोक पेटवत आहेत सोन्याची लंका !

लोक पेटवत आहेत सोन्याची लंका !

महागाईने, बेरोजगारीने कळस गाठलेल्या श्रीलंकेत आता सामान्यांच्या सहनशक्तीचा अंत झाला आहे. रामायणात हनुमानाने ही लंका पेटवून दिली होती, रावणाच्या पापाचा नाश करण्यासाठी हनुमानाने चूड लावली होती आज श्रीलंकन लोक ही सोन्याची लंका पेटवत आहेत. सामान्य जनतेच्या अपेक्षांकडे, त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करून राजपक्षे कुटुंब केवळ सत्तेपाठी धावत असल्याचं सत्य आता समोर आलंय. लोकांनीचं त्यांना आता सत्तेतून खाली उतरवलंय.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version