घरव्हिडीओ गॅलरीसीएए, एनआरसीला काँग्रेसचा पाठिंबा?

सीएए, एनआरसीला काँग्रेसचा पाठिंबा?

या व्हिडिओमध्ये सीएए आणि एनआरसी या विषयांवरच्या विरोधी पक्षांच्या दुटप्पीपणावर भाष्य केले आहे. एकीकडे ‘कागज नही दिखाएंगे’ असे सांगणाऱ्या आंदोलकांना समर्थन करणारे पक्ष आता भाजपाच्या एका पदाधिकाऱ्यावर बांगलादेशी असल्याचा आरोप करत आहेत, यावरून त्यांचा दुटप्पीपणा लक्षात येतो.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version