घरव्हिडीओ गॅलरीशिवसेना आणि जावेद अख्तर यांचे सेटिंग जुने आहे

शिवसेना आणि जावेद अख्तर यांचे सेटिंग जुने आहे

‘संघ, बजरंग दलाला पाठिंबा देणाऱ्यांची मानसिकता तालिबानांसारखीच’ अशी मुक्ताफळे जावेद अख्तर यांनी उधळी आणि या विधानामुळे समाजातून येणाऱ्या टीकांवर उतारा म्हणून याच जावेद अख्तर यांनी शिवसेनेच्या सामनामधून स्पष्टीकरण दिले. या स्पष्टीकरणात हिंदूंना त्यांनी सहिष्णूतेचे सर्टिफिकेट वगैरे दिले. या सगळ्यावर भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी केलेले हे सखोल विश्लेषण.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version