घरव्हिडीओ गॅलरी"झुंड "चा ट्रेलर भारी

“झुंड “चा ट्रेलर भारी

“सैराट ” नंतरचा दिग्दर्शक नागराज पोपटलाल मंजुळे दिग्दर्शित “झुंड “चा टीझर आणि त्यानंतर ट्रेलरही रसिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळवला आहे. नागराज मंजुळे सामाजिक बांधिलकी मानणारा असा दिग्दर्शक आहे आणि अमिताभ बच्चनने त्याच्या दिग्दर्शनात भूमिका साकारावी हेदेखील विशेष आहे. बीग बीने आपल्या सेकंड इनिंगमध्ये केवढी तरी विविधता ठेवली आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version