घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानकेदार शिंदे तुम्ही एखादा 'महाराष्ट्र स्टोरी' काढा की!

केदार शिंदे तुम्ही एखादा ‘महाराष्ट्र स्टोरी’ काढा की!

प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केरळ स्टोरी चित्रपटाच्या निमित्ताने टीका केली की, नेत्यांनी हा चित्रपट मोफत दाखवला पण महाराष्ट्र शाहीर त्यांना माहीतही नाही. केदार शिंदे यांनीही महाराष्ट्रातील ज्वलंत प्रश्नांवर ‘महाराष्ट्र स्टोरी’ चित्रपट काढून तसेच यश मिळवायला हरकत नाही.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version