घरव्हिडीओ गॅलरीमाधुरीचे पाऊल कायमच पडते पुढे...

माधुरीचे पाऊल कायमच पडते पुढे…

१९८४ साली ‘अबोध ‘ पासून आपली अभिनय कारकिर्द सुरु केलेल्या माधुरी दीक्षितने बदलत्या काळासोबत सतत पुढची पावले टाकत टाकत चॅनलवरील रियॅलिटी शो, यू ट्यूब चॅनल असे करता करता आता डिजिटल मिडियात पाऊल टाकले आणि आपण ‘आजही ‘ फोकसमध्ये आहोत हे अधोरेखित केले….

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version