घरव्हिडीओ गॅलरीरणधीर कपूर पंचाहत्तरीत

रणधीर कपूर पंचाहत्तरीत

रणधीर कपूर पंचाहत्तरीत डब्बू म्हणून चित्रपटसृष्टीत ओळखल्या जात असलेल्या रणधीर कपूर १५ फेब्रुवारी रोजी वयाच्या पंचाहत्तरीत प्रवेश करीत आहे. अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक याबरोबरच चित्रपट संगीताचा त्याला उत्तम कान असल्याचेही दिसून आले आहे. कपूर खानदानातील असला तरीदेखिल त्याला सुरुवातीला चित्रपट माध्यम जाणून घेणे आवश्यक ठरले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version