घरव्हिडीओ गॅलरीराज्य सरकार विरुद्ध राज्यपाल

राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल

महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्यातला संघर्ष आता नवीन उरला नाहीये. राज्यपालांवर विमानातून उतरण्याची नामुष्की आणून राज्य सरकारने या सामन्याचा नवीन अध्याय सुरू आहे. एकीकडे राज्यपालांचे अधिकार कमी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. तर राज्यपाल कोट्यातून आमदार होण्यासाठी सरकारने शिफारस केलेल्या बारा नावांचे भवितव्य राज्यपालांच्या हातात आहे. त्यावरच हा ‘न्युज डंका’ चा विशेष व्हिडिओ.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version