घरव्हिडीओ गॅलरीगाठी भेटीलोकमान्य टिळक यांच्या आठवणी आणि आख्यायिका

लोकमान्य टिळक यांच्या आठवणी आणि आख्यायिका

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंती निमित्ताने हा व्हिडिओ सादर करित आहोत. या व्हिडीओमध्ये परममित्र पब्लिकेशनचे माधव जोशी यांच्याशी खास गप्पा मारल्या आहेत. त्यांनी प्रकाशीत केलेल्या ‘लोकमान्य टिळक यांच्या आठवणी आणि अख्यायिका’ या पुस्तकाच्या अनुषंगाने ही बातचीत झाली. या पुस्तकाचे तीनही खंड खालील प्रकारे मागवता येतील ॲमेझाॅन लिंक:- https://www.amazon.in/Lokmanya-Tilak-yanchya-Athwani-Akhyaika/dp/9386059770/ref=sr_1_15?dchild=1&keywords=lokmanya+tilak&qid=1627029973&sr=8-15 व्हाॅट्सॲप क्रमांक:- ९००४८९७६६२

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version