घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणनेहरुमुळेच मोदी पंतप्रधान...

नेहरुमुळेच मोदी पंतप्रधान…

  • ‘जवाहरलाल नेहरुंनी देशातील विज्ञानावर लक्ष केंद्रीत केले. वैज्ञानिकांना प्रोत्साहीत केले, त्याचे आज चीज झाले.’ चांद्रयान-३ च्या यशानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांची ही प्रतिक्रीया. अनेक काँग्रेस नेत्यांना चांद्रयानच्या निमित्ताने नेहरु प्रेमाचे भरते आले आहे. नेहरुंच्या एकूणच कर्तृत्वावर या अशा काही घटनांच्या निमित्ताने चर्चा होते ही चांगलीच गोष्ट आहे.
- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version