घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानगुजरातमध्ये भाजपाला घवघवीत यश

गुजरातमध्ये भाजपाला घवघवीत यश

गुजरातमध्ये नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपाला घवघवीत यश मिळाले आहे. या निकालांमधून आपल्याला भाजपावर शहरी भागातील लोकांचा विश्वास आणि विरोधी पक्षांवर असलेला अविश्वास दिसून येतो. या विषयावर सखोल माहिती घेण्यासाठी आमचा हा व्हिडिओ नक्की बघा…

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version