घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानमहाराष्ट्र, गुजरात व्हाया पाकिस्तान

महाराष्ट्र, गुजरात व्हाया पाकिस्तान

वेदांताचा प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर जणू काही तो पाकिस्तानलाच गेला आहे की काय अशा थाटात टीका केली जात आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. त्यावर युवा नेते आदित्य ठाकरे म्हणाले की, मग महाराष्ट्र हा पाकिस्तान आहे का? की तिथून प्रकल्प गुजरातला पळवला? एवढा आकस नेमका कशासाठी?

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version