घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानकाश्मिरी पंडितांच्या हत्या आणि मगरीचे अश्रू

काश्मिरी पंडितांच्या हत्या आणि मगरीचे अश्रू

काश्मीर खोऱ्यात हिंदूंना गाठून मारण्याचे एक सत्र सुरू झाले आहे. त्यामुळे काश्मिरी पंडितांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ही बाब गंभीर असली तरी याचे खापर केंद्राच्या माथी फोडून आपली पोळी कशी भाजता येईल, असा प्रयत्न विरोधी पक्ष करत आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version