घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानमॅरेथॉनच्या पैशासाठी डोळे बंद करून सगळेच धावले

मॅरेथॉनच्या पैशासाठी डोळे बंद करून सगळेच धावले

कोल्हापूरमध्ये एका मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. लोकांनी शुल्क भरले पण शर्यत झाली नाही. स्पर्धा अधिकृत आहे की नाही याची खातरजमाही केली गेली नाही. यातून पैसे कमावणारे दोषी आहेतच पण सहभागी होणाऱ्यांचे काय?

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version