घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानदगाबाज कोण हे आता उद्धव ठाकरेंनीच सांगावे!

दगाबाज कोण हे आता उद्धव ठाकरेंनीच सांगावे!

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीदरम्यान २०१९ला जे घडले त्याची क्रोनोलॉजी सांगितली. हे प्रकरण जुने असले तरी त्याचे रहस्य अजूनही उलगडलेले नाही. जनतेने दिलेला कौल नाकारण्यात आल्यामुळे या घटनेमागे कोण कारणीभूत, कोण विश्वासघाती हे समजले पाहिजे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version