घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानसंसद भवनाला विरोध करणारे उद्घाटनाच्या गोष्टी करताहेत!

संसद भवनाला विरोध करणारे उद्घाटनाच्या गोष्टी करताहेत!

नव्या संसद भवनाचे २८ मे रोजी उद्घाटन होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे उद्घाटन होत असून त्याविरोधात विरोधक एकवटले आहेत. पण हेच सगळे दोन वर्षांपूर्वी या संसदभवनालाच विरोध करत होते, आज ते उद्घाटन कसे करावे हे सांगत आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version