घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानउचला आणि टाका जेलमध्ये ही भाषा वडेट्टीवारांनी आता सोडली पाहिजे!

उचला आणि टाका जेलमध्ये ही भाषा वडेट्टीवारांनी आता सोडली पाहिजे!

विरोधी पक्षनेते म्हणून विजय वडेट्टीवार यांची निवड झाली आहे. त्यांनी राष्ट्रपुरुषांबद्दल द्वेषपूर्ण भाषा वापरता कामा नये अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. पण ती भाषा सोयीची असता कामा नये. सर्वच राष्ट्रपुरुषांबद्दल वडेट्टीवारांची ही भाषा असेल का?

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version