घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानमान मिळालाय पण भान कुठाय ?

मान मिळालाय पण भान कुठाय ?

मी अमित काळे, न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, गेले काही दिवस आपण ऐकतोय महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनापासून की राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे अधिवेशन काळामध्ये सभागृहात बसले असताना मोबाईलवर पत्ते खेळत होते, रमी खेळत होते असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला. त्याचा व्हिडिओ सुद्धा त्यांनी ट्वीट केला, म्हणजे नुसता पोकळा आरोप केला असा नाही तर त्याचा व्हिडिओ, फोटो हे सगळे आता समाज माध्यमांवर आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version