घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणमहाराष्ट्र भिकेला लावण्याचे डोहाळे...

महाराष्ट्र भिकेला लावण्याचे डोहाळे…

जुन्या पेन्शन संघटनेच्या मेळाव्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेली घोषणा मविआच्या नेत्यांचा सत्तेसाठी उतावीळपणा स्पष्ट करणारी आहे. सत्तेवर आल्यास जुनी पेन्शन योजना जाहीर करू अशी घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. सध्या पंजाब, राजस्थान, प.बंगाल, हिमाचल आणि झारखंड या राज्यात जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आलेली आहे. या सगळ्या राज्यांची आर्थिक परीस्थिती खस्ता हाल झालेली आहे. त्यात महाराष्ट्राची भर टाकण्यास मविआचे नेते प्रचंड आतुर झालेले दिसतात.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version