घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानहे खरे माफीवीर! पत्रकाराचा अपमान मग अंगाशी आल्यावर माफी मागून मोकळे!

हे खरे माफीवीर! पत्रकाराचा अपमान मग अंगाशी आल्यावर माफी मागून मोकळे!

इंडिया टुडेचे पत्रकार रोहित शर्मा यांच्या मोबाईल फोन हिसकावून त्यातून मुलाखत डीलिट करण्याचा प्रकार वॉशिंग्टनमध्ये घडला. तेथील ओव्हरसीज काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हा उद्दामपणा केला. नंतर काँग्रेसचे नेते सॅम पित्रोदा यांनी याप्रकरणी त्या पत्रकाराची माफी मागितली आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version