घरव्हिडीओ गॅलरीप्रेमाचा हा 'सिलसिला'

प्रेमाचा हा ‘सिलसिला’

काही काही चित्रपट काळ कितीही पुढे सरकला तरी आपल्याबद्लचे आकर्षण कायम ठेवतात. यश चोप्रा दिग्दर्शित “सिलसिला” हा बहुचर्चित चित्रपट अगदी असाच आहे. मुहूर्तापासूनच तो गाजला. अमिताभ बच्चन, जया बच्चन आणि रेखा यांच्या व्यक्तिरेखांभोवती विलक्षण रोमॅन्टीक नाट्य असलेल्या या म्युझिकल हिट चित्रपटाची गाणी आजही लोकप्रिय आहेत. या चित्रपटाला ४० वर्षे पूर्ण होत आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version