घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानही तर रविवारची जत्रा !

ही तर रविवारची जत्रा !

दिल्लीत राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली सभेचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी त्यात करण्यात आली. मात्र यातल्या वक्त्यांनी केलेल्या भाषणातून, वक्तव्यातून जनतेचे चांगलेच मनोरंजन झाले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version