घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानमग तुम्ही आमदार असून उपयोग काय ?

मग तुम्ही आमदार असून उपयोग काय ?

आमदार अमित गोरखे यांचे पीए सुशांत भिसे यांच्या पत्नीचे झालेले दुर्दैवी निधन आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालय यावरून सध्या रणकंदन माजले आहे. वेळीच मदत दिली गेली नाही त्यामुळे हा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. पण आमदाराच्या पीएलाच मदत मिळवून देता येत नसेल तर सर्वसामान्यांचे काय?

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version