घरव्हिडीओ गॅलरीया थिएटर मध्ये कधीच नव्हते सीट नंबर

या थिएटर मध्ये कधीच नव्हते सीट नंबर

जुन्या सिंगल स्क्रीन थिएटर्सचे आपले एक स्वतंत्र व्यक्तीमत्व असे. ताडदेवच्या डायना थिएटरची वैशिष्ट्ये तर केवढी तरी वेगळी. सत्तरच्या दशकात तेथे स्टाॅलचे तिकीट दर पासष्ट पैसे असे होते आणि तिकीट क्रमांक नसे. येथे पूर्वी दारासिंगची भूमिका असलेले अनेक स्टंटपट रिलीज होत तसेच ते रिपीट रन चित्रपटाचे थिएटर म्हणून प्रेक्षकांना आपलेसे वाटे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version