घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानकोकणचा दौरा की फक्त शिमगाच!

कोकणचा दौरा की फक्त शिमगाच!

नावात काय असतं असं शेक्सपिअर म्हणून गेले, पण नावात तर बरंच काही असतं हे आता सर्वसामान्यांनाही कळलं असेल. शिवसेना नाव आणि चिन्ह कोणाचं याचा वाद अनेक दिवस सुरू होता. अखेर हे चिन्ह आणि नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळालं. या सगळ्या घडामोडींनंतर उद्धव ठाकरे आता महाराष्ट्र पिंजून काढण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत. ते पुढील महिन्यात कोकण दौऱ्यावर जाणार आहेत असं त्यांनी पुन्हा जाहीर केलंय. याआधीही त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढेन अशा घोषणा शिंदे आणि ४० आमदार शिवसेनेपासून दूर गेल्यानंतर केल्या होत्या पण त्या प्रत्यक्षात कधी आल्याच नाहीत. आता पुढील महिन्यात भर शिमग्यात उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर जाणार आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version