घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानयुक्रेनविरोधात रशिया का झाला आहे आक्रमक?

युक्रेनविरोधात रशिया का झाला आहे आक्रमक?

सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवरचा चर्चेचा विषय म्हणजे रशिया- युक्रेन या देशांमधला वाद. युक्रेनच्या विषयात सध्या रशिया प्रचंड आक्रमक झालेला दिसतो. दुसरीकडे अमेरिका आणि युरोपीय देश युक्रेनच्या बाजूने वादात उतरले आहेत. पण रशिया युक्रेनच्या विरोधात इतका आक्रमक का आहे? रशिया युक्रेन वादाचे परिणाम जगावर आणि भारतावर काय होणार आहेत? ते या व्हिडीओमधून जाणून घ्या.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version