घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानवडेट्टीवार, देशात लुटारूंची सोनेरी टोळी एकच

वडेट्टीवार, देशात लुटारूंची सोनेरी टोळी एकच

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मंगेशकर कुटूंबावर अत्यंत अश्लाघ्य भाषेत टीका केली. समाजात त्यामुळे संताप आहे. वडेट्टीवार यांनी स्वतःचे, पक्षाचे कर्तृत्व आधी ओळखावे मग मंगेशकर कुटूंबावर शिंतोडे उडवावे असे लोक म्हणत आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version