घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानट्रुडो ते ठाकरे कोण होतास तू काय झालास तू ?

ट्रुडो ते ठाकरे कोण होतास तू काय झालास तू ?

नरेंद्र मोदी आणि भारताचा प्रखर विरोध करणे आणि त्यातून आपली उंची वाढविण्याचा प्रयत्न करणे ही काही लोकांची सवय बनली आहे. मात्र त्यातून त्या लोकांनी स्वतःचेच मोठे नुकसान करून घेतले. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतविरोधी भूमिका घेतली. आज त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version