घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणठाकरे रालोआ सोबत जाणार ही चर्चा का होते आहे ?

ठाकरे रालोआ सोबत जाणार ही चर्चा का होते आहे ?

लोकसभेच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात भाजपाला दणका बसला. मविआला चांगले यश मिळाले. काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या. मविआला उत्साहाचे भरते आले असताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रालोआला पाठिंबा देणार अशा कंड्या का पिकवल्या जातायत? निखिल वागळेंसारखे पत्रकार यात आघाडीवर आहेत. ठाकरेंनी भाजपासोबत जाऊ नयेत असा सल्ला देतायत. दिल्ली, महाराष्ट्रात अफवांचा बाजार गरम आहे. परंतु वस्तूस्थिती काय आहे?

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version