घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणपटोले मविआला घेऊन बुडणार काय?

पटोले मविआला घेऊन बुडणार काय?

काँग्रेसमध्ये प्रचंड लाथाळ्या सुरू आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले दिसतात. काँग्रेसला बसणारे हे दुफळीचे हादरे फक्त पक्षापुरते मर्यादीत राहणार की मविआला घेऊन बुडणार अशी भीती व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version