घरविशेषयुपी: बेकायदेशीर मदरशाच्या शौचालयात ४० अल्पवयीन मुली आढळल्या!

युपी: बेकायदेशीर मदरशाच्या शौचालयात ४० अल्पवयीन मुली आढळल्या!

मदरशा बंद करण्याचे दिले आदेश

उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यातील पयागपूर तहसीलमधील एका तीन मजली इमारतीत चालणाऱ्या कथित बेकायदेशीर मदरशात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तपासणी दरम्यान, ९ ते १४ वयोगटातील ४० अल्पवयीन मुली मदरशाच्या शौचालयात संशयास्पद परिस्थितीत बंद आढळल्या. या घटनेनंतर, अल्पसंख्याक कल्याण विभागाने मदरसा तात्काळ बंद करण्याचे आणि मुलींना त्यांच्या घरी सुरक्षितपणे पोहोचवण्याचे आदेश दिले.

जीएसटी सुधार : उद्योगांसाठी कर भरणे सोपे

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version