घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानउद्धव ठाकरे बाद, आता राहुल पंतप्रधान!

उद्धव ठाकरे बाद, आता राहुल पंतप्रधान!

राजामौली यांच्या RRR चित्रपटाने गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात नाटू-नाटू या गाण्यावर तिकडच्या दोन सुपर्स स्टार्सनी अफाट नृत्य करत, सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा पुरस्कार जिंकला आणि इथे देशाच्या राजकारणातील दोन टुकार स्टार डान्स करून करिश्मा करण्याच्या प्रयत्नात आहेत. परंतु त्यांना हे झेपेल असे चित्र मात्र नाही. कारण जिकडे-तिकडे या दोघांची नुसती नाचक्कीच झालीय. यामुळे सर्व स्तरातून अरारा काय राव अवस्था झालीय अशी टीका होतेय.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version