घरव्हिडीओ गॅलरीक्राईम टाइमगांजा है पर धंदा है ये... (प्रेम,वडापाव आणि गांजा)

गांजा है पर धंदा है ये… (प्रेम,वडापाव आणि गांजा)

छोट्या छोट्या पॅक मध्ये गांजा मिश्रित तंबाखू भरून तो गल्लोगल्लीत विकण्याची करण सजनानी आणि समीर खानची योजना होती. हा माल वडपावसारखा हातोहात विकला जाईल आणि तुला गुंतवलेल्या पैशाचे दुप्पट तिप्पट पैसे मिळतील असं गाजर करणने समीर खानला दाखवले होते, समीर खान या जाळ्यात पुरता अडकला होता. त्याने करणला ५० हजार रुपये ट्रान्सफरही केले होते.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version