घरव्हिडीओ गॅलरीगाठी भेटीऐका का झाली अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाची स्थापना...

ऐका का झाली अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाची स्थापना…

ब्राह्मण समाजाची एकजूट व्हावी त्याचसोबत देशातील आणि देशाबाहेरील ब्राह्मण समाजातील लोक एकत्र यावे या विचारातून अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाची स्थापन करण्यात आली. न्यूज डंकाच्या गाठी भेटी या कार्यक्रमातून आपण याच अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाबद्दल, या संस्थेच्या कामाबद्दल जाणून घेणार आहोत. या बद्दल माहिती देतात अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे संस्थापक आणि अध्यक्ष गोविंद कुलकर्णी.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version