घरव्हिडीओ गॅलरीरूपया पैसासोन्यावर भार, रुपयाला आधार !

सोन्यावर भार, रुपयाला आधार !

केंद्र सरकारने सोन्यावरील आयात शुल्क पाच टक्क्यांनी वाढवलाय. त्यामुळे देशात काही दिवसांत प्रति तोळा सोन हजार ते २ हजाराने वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. पण सरकारने सोन्यावरील आयात शुल्क का वाढवलाय. याच नेमकं कारण काय आहे यासह अनेक प्रश्नांची उत्तर या व्हिडिओतून जाणून घ्या!

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version