घरव्हिडीओ गॅलरीक्राईम टाइमभुजबळ म्हणतात Money Laundering कायदा हटवा...

भुजबळ म्हणतात Money Laundering कायदा हटवा…

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी money laundering कायदा रद्द करावा यासाठी सर्व विरोधकाना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. कारण स्पष्ट आहे, हा कायदा ठाकरे सरकारच्या डोक्याचा ताप झालाय. अनेक गोत्यात, काही जात्यात आणि आदी सुपात अशी परिस्थिती आहे. भ्रष्टाचार आणि खाबूगिरी बंद करणे शक्य नाही, मग भ्रष्टाचाऱ्यांना गजाआड करणारा हा कायदा हटवा अशी मागणी ते करतायत. कारण अलीकडच्या काळात तेच आहेत या कायद्याचे राज्यातील पाहिले बळी.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version