देवगिरीचे रहस्य

महाराष्ट्राच्या शिंदे-फडणवीस सरकारने आज मंत्रिमंडळाचा विस्तार केला. दोन्ही बाजूच्या १८ मंत्र्यांनी आज शपथ घेतली. शपथविधी होणार याची आपल्याला कल्पना असली तरी अजून याबाबत मला अधिकृत निमंत्रण आलेले नाही, असे त्यांना काल माध्यमांशी बोलताना सांगितले होते. परंतु आज सकाळी त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला, ते मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी झाले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version