एनसीसी नावाच्या बांधकाम कंपनीला सरकारकडून १५ नवीन ऑर्डर्स
Team News Danka
Updated: Thu 07th January 2021, 12:52 PM
एनसीसी नावाच्या बांधकाम कंपनीला सरकारकडून १५ नवीन ऑर्डर्स ८९८० कोटींच्या एकूण ऑर्डर्स.
एनसीसीच्या शेअर्सचे भाव ३.९० रुपयाने वाढले. या ऑर्डर्स केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून मिळाल्या.