28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
घरराजकारण

राजकारण

विधानसभेला मनसे २५० जागा लढवणार

आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना २२५ ते २५० जागा लढवणार आहे. यावेळच्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सत्तेत बसवणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र...

अंधश्रद्धा निर्मूलन समिती आता मविआच्या प्रचारासाठी सज्ज

अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीच्या चौकशीपासून वाचवण्यासाठी काही प्रतिज्ञापत्र पाठवण्यात आली...

वेळ पडल्यास अनिल देशमुखांचे ऑडीओ व्हिजुअल्स जाहीर करणार

अनिल देशमुख गृहमंत्री असताना त्यांच्याच पक्षाचे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल ते काय बोलत होते, सचिन वाझे बद्दल काय बोलत होते, याचे ऑडीओ...

प्रत्येक राज्याचे नाव अर्थसंकल्पात घेणे शक्य नसते हे काँग्रेसला कळत नाही?

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवार, २३ जुलै रोजी अर्थसंकल्प सादर केला. यावरून विरोधकांनी केंद्र सरकारने अर्थसंकल्पात काही राज्यांच्याबाबतीत भेदभाव केल्याचा आरोप करत लोकसभेत...

मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित; सरकारला दिली मुदतवाढ

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपोषण करण्यास सुरुवात केली होती. मात्र, त्यांनी पुन्हा एकदा उपोषण स्थगित करून सरकारला...

आमदार अतुल भातखळकर भाजपाच्या माध्यम विभागाचे केंद्रीय समन्वयक

भारतीय जनता पार्टीचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांची केंद्रीय समन्वयक माध्यम विभाग या पदावर संघटनात्मक नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे...

‘नवरत्न’ अर्थसंकल्पात युवा भारताचे प्रतिबिंब

कर रचनेत मोठे बदल करून सर्वसामान्यांना दिलासा देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोट्यवधी देशवासियांचा विश्वास सार्थ ठरविला. केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला हा...

“उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे नवे मोहम्मद अली जिन्ना”

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रकाश महाजन यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे...

देशातील परीक्षा प्रणालीवर बोट ठेवणाऱ्या राहुल गांधींना शिक्षण मंत्र्यांनी सुनावले

देशात सोमवार, २२ जुलै पासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून गदारोळ झालेला पाहायला मिळाला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी...

“ओबीसी आरक्षणावर शरद पवार, उद्धव ठाकरे मूग गिळून गप्प बसलेत”

राज्याच्या राजकारणात सध्या मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण हे मुद्दे चांगलेच गाजत आहेत. अशातच लवकरच आता राज्यात विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत त्यामुळे या प्रश्नावर...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
167,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा