27 C
Mumbai
Friday, August 19, 2022
घरक्राईमनामा

क्राईमनामा

सिसोदियांच्या घरी सीबीआय

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांच्या घरी सीबीआयचे अधिकारी पोहचले आहे. मनिष सिसोदिया यांनी ट्विटकरत यासंबंधीची माहिती दिली आहे. आज...

या बनावट चॅनेलवर मोदी सरकारचा आसूड

मोदी सरकारने देशात पुन्हा एकदा डिजिटल स्ट्राईक केला असून, सरकारने आठ युट्युब चॅनेल ब्लॉक केली आहेत. यामध्ये पाकिस्तानी चॅनेलचाही समावेश आहे. ब्लॉक केलेली ही...

हरिहरेश्वर येथे अज्ञात बोट आणि एके ४७ सापडल्याने खळबळ

रायगडमधील हरिहरेश्वर येथील समुद्रात एक अज्ञात तसेच संशयास्पद बोट आणि त्यात तीन एके ४७ रायफली आणि जिवंत काडतुसे सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. ही बोट...

भरपावसाळ्यात गटारावरील झाकणे चोरणाऱ्याला अटक

गटारावरील तब्बल १२० किलो वजनाची लोखंडी झाकणे चोरणाऱ्या टोळीतील एकाला चोरलेल्या ९ झाकणासह अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मुलुंड पोलिसांनी केली आहे. बासू वर्मा...

संजय राऊत यांच्या दोन गाड्या कुणाच्या?

पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत हे न्यायालयीन कोठडीत आहेत. यादरम्यान, पत्राचाळ प्रकरणी पुरावे गोळा करण्यासाठी ईडीने मुंबईत छापेमारी केली आहे. मुलुंड, विक्रोळी आणि...

रश्दी यांच्यानंतर तस्लिमा नसरीन यांनी व्यक्त केली ‘ही’ भीती

सॅटेनिक वर्सेस या वादग्रस्त पुस्तकाचे लेखक सलमान रश्दी यांच्यावर काही दिवसांपूर्वी न्यूयॉर्कमध्ये हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यातून ते बचावले आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचार...

काबूल मशिदीत बॉम्बस्फोट २१ ठार, अनेकजण जखमी

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील मशिदीत भीषण बॉम्बस्फोट झाला आहे. या बॉम्बस्फोटात २१ जण ठार झाले असून अनेकजण जखमी झाले आहेत. बुधवार,१७ ऑगस्टला संध्याकाळच्या नमजासाठी लोक मशिदीत...

अडीच कोटींच्या हस्तिदंताची चोरी

ठाणे जिल्ह्यात पोलिसांनी सुमारे अडीच कोटी रुपयांचे हस्तिदंत जप्त केले आहेत. तसेच हस्तिदंताच्या तस्करीप्रकरणी दोघांना अटक देखील करण्यात आली आहे. ठाणे पोलिसांच्या क्राईम युनिट-1 ने...

नॅशनल पार्कजवळच्या फ्लायओव्हरवरील खड्ड्याने घेतला जोडप्याचा बळी

बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळील फ्लायओव्हरवर असलेल्या खड्ड्यांनी एका जोडप्याचा बळी घेतला. नझीर शहा (४३) आणि त्यांची पत्नी छाया खिलारे (४३) नायगाव येथे टीव्ही...

पाकिस्तानात अत्याचाराचा कहर, विवाहाचा प्रस्ताव नाकारला म्हणून चाटायला लावल्या चपला

विवाहाचा प्रस्ताव नाकारला म्हणून मुलीला चपला चाटण्यास भाग पाडण्याची घटना पाकिस्तानमध्ये घडली आहे. या घृणास्पद प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाला असून या प्रकाराबद्दल संताप व्यक्त...

आम्हाला follow करा

49,910चाहतेआवड दर्शवा
1,919अनुयायीअनुकरण करा
23,900सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा