विलेपार्ले येथे १९२४ला म्हात्रे कुटुंबियांच्या घरात सुरू झालेला गणेशोत्सव यंदा शतकपूर्ती करत आहे. कालांतराने कुटुंब मुलुंडला राहायला गेले पण गणेशोत्सवात खंड पडला नाही. आता म्हात्रे कुटुंबाचा हा गणेशोत्सव २०२४या...
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार देशात आल्यापासून भारतातील लोकशाहीचा अंत झाला, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी सुरू आहे, न्यायालये सरकारच्या ताब्यात आहेत असे अनेक आरोप विरोधक करू लागले. प्रत्यक्षात त्यात किती...
काँग्रेस नेते राहुल गांधी हे सांगली दौऱ्यावर आलेले असतानाचा एक व्हीडिओ सध्या व्हायरल होतो आहे. सांगली दौऱ्यात माजी नेते पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचे अनावरण राहुल गांधी यांच्या हस्ते झाले...
मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. ही घटना निश्चितच दुर्दैवी आणि संतापजनक होती. इतक्या कमी कालावधीत हा पुतळा का कोसळला हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न...
भारताने टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर तमाम भारतीयांमध्ये एक उत्साहाचे, आनंदाचे वातावरण होते. ते स्वाभाविकही होते. आपण २००७मध्ये टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर १७ वर्षांनी ही कामगिरी आपल्या संघाला करता आली. या संघाचे...
बदलापूर येथे जी दोन चिमुरड्या मुलींवरील अत्याचाराची घटना घडली, त्यामुळे अवघा महाराष्ट्रच नाही तर देशातही संतापाची लाट आहे. अशा नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा आहे. मग तो...
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५० मीटर एअर रायफल थ्री पोझिशन प्रकारात ब्राँझपदक जिंकणारा कोल्हापूरचा स्वप्नील कुसाळे आता प्रसिद्धीच्या झोतात आहे. ऑलिम्पिकमधील कामगिरीनंतर तो लोकप्रिय झाला आहे. त्याची स्वाक्षरी घेण्यासाठी, त्याच्यासोबत फोटो...
कोलकात्यात प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर त्या आर. जी. कार रुग्णालयावर झालेला हल्ला हा ममता बॅनर्जी पुरस्कृत होता असा आरोप मृत महिला डॉक्टरच्या पालकांचे वकील विकास रंजन...
बांगलादेशमध्ये आरक्षण रद्द करा या मागणीसाठी झालेल्या आंदोलनानंतर तिथे सत्तांतर झाले. या सगळ्या अराजकात तेथील हिंदूंवर पुन्हा एकदा अनन्वित अत्याचार झाले. त्यामुळे भारताने बांगलादेशला विनंतीवजा इशाराच दिला. त्याचे परिणाम...
पुन्हा एकदा हिंडेनबर्गने अदानी उद्योगसमूहाला लक्ष्य करताना सेबीच्या प्रमुखांवर आरोप केले. त्याचे गंभीर परिमाण होतील असा अंदाज होता, पण प्रत्यक्षात भारतीय शेअर मार्केटवर त्याचा कोणताही मोठा विपरीत परिणाम झाला...